Posts

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022

Image
  कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 ऑनलाइन अर्ज कसा करायचा व त्यासाठी लागणारे कागदपत्रे व पात्रता कृषी यंत्र की करन योजना 2022 :  सर्व जलद गतीने रुजलेली योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यासाठी कोण कोणती नियम व अटी आहेत याची माहिती आज आपण घेणार आहोत. यांत्रिकीकरण शेती व्यवसायातला अभिषेक घटक झालेला आहे काळाच्या ओघात शेती पद्धतीमध्ये बदल होऊन शेतकरी आता आधुनिकतेची काल करत आहे शिवाय शेतकऱ्याची आर्थिक स्थिती वेताची असलेले सरकार ही वेगवेगळ्या योजना राबवत आहे शिवाय याची जनजागृती झाल्यामुळे शेतकरी लाभ घेत आहे सर्वात जलद गतीने रुसलेली योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यासाठी कोण कोणते नियम अटी आहेत याची माहिती आपण आज घेणार आहोत.  कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 :- कमी खर्चात जास्त शेती उत्पन्नासाठी यंत्रिकीकरण आवश्यक आहे यांत्रिकीकरण म्हणजे जिथे शक्य असेल तिथे यंत्र की द्वारे शेती काम करून घेण्याची प्रक्रिया कृषी यंत्रिकी करून योजनेअंतर्गत यंत्र की करण्यासाठी कर्ज व इतर सुविधा पुरवल्या जातात ज्यानुसार शेतकरी कमी किमतीत जास्त उत्पन्न घेऊ शकत...

पोल्ट्री फार्म कर्ज 2022

Image
               •   पोल्ट्री फॉर्म कर्ज 2022       कुक्कुटपालनासाठी कर्ज कसे घ्यावे ?  पोल्ट्री फार्म किंवा कुक्कुटपालन व्यवसाय आपल्या देशात खूप वेगाने वाढत आहे हा एक प्रकारचा खूप फायदेशीर व्यवसाय आहे पण त्यासाठी सुरुवातीला योग्य गुंतवणूक आवश्यक आहे त्यामुळे आता तुमच्या मनातला एकच प्रश्न सातवा येत असेल की पोल्ट्री फार्म लोन आपल्याला बँक देतात की नाही जर ते तर कर्ज देणाऱ्या बँके नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत व किती काळ कर्ज देतात व ते कर्ज कसे देतात जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल आणि तुमच्यासाठी पुरेसे पैसे नसेल तर काळजी करण्याची गरज नाही कारण आता सरकारी बँक व खाजगी बँक देखील तुमच्यासाठी पोल्ट्री फार्म साठी लोन देत आहेत. तर या लेखातून आम्ही तुम्हाला पोल्ट्री फॉर्म म्हणजे कुक्कुटपानासाठी कर्ज देणारी बँकेची नावे व अटी आणि शर्ती सांगणार आहे त्याआधी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे ती काळजीपूर्वक वाचा.👇👇 पोल्ट्री फार्म कर्ज कुक्कुटपालन कर्ज योजना 2022 म्हणजे काय ?  पोल्ट्री फार्म अर्ज हे विविध खाजगी आणि सार्व...

महाराष्ट्र शेळी पालन योजना 2022

Image
        •   महाराष्ट्र शेळी पालन योजना व पात्रता आणि अर्ज कसा करावा जाणून घेऊया खालील प्रमाणे    👇👇 राज्य सरकार कृषी संवर्धनाला चालना देण्यासाठी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार अनेक योजना आणत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे शेळीपालन ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे आणि शेळी पालन करून शेळी फार्म मोठ्या प्रमाणात उघडायचे आहे त्यांना महाराष्ट्र शासनाकडून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिली जाणार आहे पात्रता अर्जाची प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे ची माहिती आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शेळी पालन योजना 2022 शेळीपालनाचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागात होतो आपण सर्वांना माहीतच आहे ग्रामीण भागातील गरीब लोकांची उपजीविका व्यवसाय म्हणून महाराष्ट्र सरकार यापूर्वी पशुसंवर्धन संबंधी योजना साठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवत आहे महाराष्ट्र सरकार या योजना अंतर्गत लोकांना कर्ज उपलब्ध करून देते आणि सबसिडी देखील आपल्याला भेटते. ज्या शेतकऱ्यांना शेळीपालनाचे ज्ञान आहे त्यांनी स्वीकार 2022 अंतर्गत प्राधान्य दिले जाते यासाठी कमीत कमी तुमच्याकडे एवढी...

पोलीस भरती 2022

Image
  आनंदाची बातमी पोलीस भरतीतला अडथळा दूर राज्यात 18000 पेक्षा जास्त पदांची भरती. 📣📣📣 राज्य सरकार तर्फे महाराष्ट्र पोलीस भरती 2021- 22 महत्त्वाच्या जाहीर सुचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारकडून काही दिवसापूर्वी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती मात्र काही कारणास्तव ती स्तगीच झाली होती आता ही प्रक्रिया सुरू होणार आहे राज्यातील अनेक वृत्तपत्रातून सियासंबंधीची जाहिरात करण्यात आली आहे आता सुमारे अठरा हजार तीनशे एकतीस पदावरील पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकार तर्फे देण्यात आली आहे ९ नोव्हेंबर पासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. कोरोना काळाच्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला असून उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का असे प्रश्न होता. गृह विभागाने या उमेदवारी करिता मोठा निर्णय घेतला आहे या उमेदवारांना पोलीस भरतीची संधी देण्याचे निर्णय राज्य सरकारने घेतला आहे...

पोस्ट ऑफिस भरती 2022

Image
  INDIAN POST REQUIREMENT 2022 तु तुम्ही दहावी व बारावी पास आहात? पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची संधी ९८,०८३  जागांसाठी भरती ३७ हजार पगार ! 👇👇👇👇 इंडियन पोस्ट रिक्वायरमेंट 2022 पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत देशभरातील एकूण 23 सरकारमध्ये रिक्त जागावर भरती केली जाणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत इंडियन पोस्ट रिक्वायरमेंट 2022 गेल्या अनेक महिन्यापासून खाजगी असो व सरकारी क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी असल्याचे पाहायला मिळत आहे यातच आता पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 98 हजार 83 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे दहावी बारावी पास विद्यार्थी या जागेसाठी अर्ज करू शकतात या पदासाठी अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफिस वेकेन्सी 2022 च्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता. भारतीय टपाल विभागात 98 हजार अधिक पदावर भरती करण्यात येणार आहे भारतीय टपाल विभागाने अधिकृत इंडिया पोस्ट पोर्टलवर पोस्टमन मेल गार्ड मल्टी टेस्टिंग स्टाफ इत्यादी पदासाठी भरतीचे आधी सूचना जारी केले आहेत. या भरती अंतर्गत एकूण 98 हजार 83 रित्या जागांसाठी भरती केली जाणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार       https://www.india...

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना

Image
  सौर पंप मिळवायचाय, कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन, अर्ज कुठं करायचा वाचा सविस्तर. कुसुम योजनेद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनल लावू शकतात. याद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा वापर करून शेतीला पाणी दिले जाऊ शकते. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी सौर पंप आणि ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नववी करणीय ऊर्जा संयंत्र स्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा व उत्थान महाभियान म्हणजे पीएम कुसुम योजना सुरू केली आहे. पीएम कुशन योजनेमध्ये ३ एचपी ५ पाच एचपी ७.५ एचपी श्रमतीचे सौर पंप स्थापित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महा ऊर्जा यांच्यावतीने पदरामध्ये कुसुम व योजनेसाठी अर्ज बाबत आले आहेत. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमध्ये कुसुम योजना अंतर्गत सौर पंप वितरित करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा? हे जाणून घेणं तितकेच महत्त्वाचे आहे. पीएम कुसुम योजने तून सौर पंप घेण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा ? पीएम कुसुम योजना अंतर्गत सौर आणि इतर नुतनीकरणक्षम क्षमता जोडण्याचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्र पीएम कुसुम योजनेचे...

2022 मध्ये पोस्ट ऑफिस बचत योजना: तुम्हाला सर्व माहिती असणे आवश्यक

Image
  2022 मध्ये पोस्ट ऑफिस बचत योजना: तुम्हाला सर्व माहिती असणे आवश्यक. पोस्ट ऑफिस लोकांना पैसे वाचवण्यासाठी आणि उच्च-व्याज दरांचा लाभ घेण्यासाठी अनेक योजना ऑफर करतात. तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर भरण्यापासूनही सूट मिळते. पोस्ट ऑफिस सुकन्या योजना, समृद्धी योजना इत्यादी अनेक योजना चालवते. गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस बचत योजना उपलब्ध आहेत पोस्ट ऑफिस बचत योजना: उद्देश पोस्ट ऑफिस बचत योजनेचा उद्देश लोकांना पैसे वाचवण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. उच्च व्याजदर आणि कर सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे लोकांना आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि सुदृढ होण्यास मदत होईल. पोस्ट ऑफिस बचत योजना 2022: प्रमुख ठळक मुद्दे👇👇👇 • योजना पोस्ट = ऑफिस बचत योजना • यांनी सुरू केले = भारत सरकार • लाभार्थी =  भारतीय नागरिक वस्तुनिष्ठ लोकांमध्ये बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन  देते, त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक स्थिर करते • वर्ष = 2022 पोस्ट ऑफिस बचत योजना: प्रकार पोस्ट ऑफिस बचत खाते हे 4% व्याज दरासह बचत खाते आहे. बँक खात्यात किमान 50 INR ठेवण्याचा आदेश आहे. राष्ट्रीय बचत योजना या...