पोस्ट ऑफिस भरती 2022

 INDIAN POST REQUIREMENT 2022तु

तुम्ही दहावी व बारावी पास आहात? पोस्ट ऑफिस मध्ये नोकरीची संधी ९८,०८३ जागांसाठी भरती ३७ हजार पगार !

👇👇👇👇



इंडियन पोस्ट रिक्वायरमेंट 2022 पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत देशभरातील एकूण 23 सरकारमध्ये रिक्त जागावर भरती केली जाणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत


इंडियन पोस्ट रिक्वायरमेंट 2022

गेल्या अनेक महिन्यापासून खाजगी असो व सरकारी क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी असल्याचे पाहायला मिळत आहे यातच आता पोस्ट ऑफिस मध्ये तब्बल 98 हजार 83 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे दहावी बारावी पास विद्यार्थी या जागेसाठी अर्ज करू शकतात या पदासाठी अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफिस वेकेन्सी 2022 च्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

भारतीय टपाल विभागात 98 हजार अधिक पदावर भरती करण्यात येणार आहे भारतीय टपाल विभागाने अधिकृत इंडिया पोस्ट पोर्टलवर पोस्टमन मेल गार्ड मल्टी टेस्टिंग स्टाफ इत्यादी पदासाठी भरतीचे आधी सूचना जारी केले आहेत. या भरती अंतर्गत एकूण 98 हजार 83 रित्या जागांसाठी भरती केली जाणार आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार      https://www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात इच्छुकांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा असे सांगितले जात आहे.


कोणाला करता येणार अर्ज आणि वयोमर्यादेची अट काय असणार.

कोणत्याही मान्यताप विद्यापीठातून दहावी आणि बारावी उत्तर उमेदवार नाही यासाठी अर्ज करता येणार आहेत उमेदवारांना संगणक्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे पोस्ट ऑफिस मधील भरती अंतर्गत एकूण 23 सरकारमध्ये रिक्त जागेवर भरती केली जात आहे उमेदवार त्यांच्या राज्य किंवा महामंडळानुसार ऑनलाईन अर्ज भरू शकतात पोस्टमॅन मेल गार्ड आणि मस्ती टॅक्स किंग स्टाफ या पदासाठी अर्ज करणारे उमेदवाराची वय 18 ते 32 वर्षे या दरम्यान असावे.

SC ,ST,OBC PWD  आणि PH उमेदवारांना वयोमर्यतीत सवलत दिली जाईल उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराला हजार रुपये शुल्क भरावे लागेल सर्व महिला सर्व जाती श्रेणी आणि ट्रान्स वुमन अर्जदार यांना फी मधून सूट देण्यात आली आहे तसेच ते ते तीस 33718 ते 35370 रुपये प्रति महिना पगार मिळू शकेल असे सांगितले जात आहे


या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार

  https://www.indiapost.gov.in

या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

                 या संधीचा लाभ घ्यावा.

               धन्यवाद..! 











Comments

Popular posts from this blog

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

पोलीस भरती 2022

महाराष्ट्र शेळी पालन योजना 2022