पोलीस भरती 2022
आनंदाची बातमी पोलीस भरतीतला अडथळा दूर राज्यात 18000 पेक्षा जास्त पदांची भरती. 📣📣📣
राज्य सरकार तर्फे महाराष्ट्र पोलीस भरती 2021- 22 महत्त्वाच्या जाहीर सुचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारकडून काही दिवसापूर्वी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती मात्र काही कारणास्तव ती स्तगीच झाली होती आता ही प्रक्रिया सुरू होणार आहे राज्यातील अनेक वृत्तपत्रातून सियासंबंधीची जाहिरात करण्यात आली आहे आता सुमारे अठरा हजार तीनशे एकतीस पदावरील पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकार तर्फे देण्यात आली आहे ९ नोव्हेंबर पासूनच पोलीस भरतीसाठी उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यानंतर आधी शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
कोरोना काळाच्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला असून उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का असे प्रश्न होता. गृह विभागाने या उमेदवारी करिता मोठा निर्णय घेतला आहे या उमेदवारांना पोलीस भरतीची संधी देण्याचे निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
संपूर्ण माहिती 👇👇
पदाचे नाव - पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
पद संख्या - २१,७६४ जागा शैक्षणिक पात्रता- १२ वी पास
नोकरीचे ठिकाण - महाराष्ट्र
वयोमर्यादा -
खुला वर्ग - १८ ते २८ वर्ष
मागास प्रवर्ग - रू ३५०
अर्ज पद्धती - ऑनलाइन
अर्जुन सुरू होण्याची तारीख - ९ नोव्हेंबर २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० नोव्हेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट
www.mahapolice.gov.in
राज्य सरकार तर्फे महाराष्ट्र पोलीस भरती २०२१ _२२ महत्त्वाच्या देण्यात आले आहेत अ उमेदवारांनी अर्ज भरत्यावेळी फक्त एकच पदासाठी एकच अर्ज करू शकतात.
1- संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकच अर्ज करावा. 2 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई या पदासाठी एकच अर्ज करावा. 3 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही ‘रा. रा पोलीस शिपाई’ या पदासाठी एकच अर्ज करावा. 4 – संपूर्ण महाराष्ट्र जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस शिपाई लोहमार्ग या पदासाठी एकच अर्ज करावा. सूचित ब)-वरील क्र-1/क्र-2/क्र-3/क्र-4 असे चार अर्ज एक उमेदवार करू शकतो. सूचित क)-वरील-क्र-1 एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास,क्र-2 एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास ,क्र-३ एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास क्र-4 एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास,भरती प्रक्रियेतून कोणत्याही क्षणी बाद करण्यात येईल.
टिप - प्राथमिक माहितीनुसार उपलब्ध बातमी देण्यात आली आहे.सविस्तर आणि अधिकृत माहिती राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवर घ्यावी.
Comments
Post a Comment