कृषी यांत्रिकीकरण योजना 2022

 

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 ऑनलाइन अर्ज कसा करायचा व त्यासाठी लागणारे कागदपत्रे व पात्रता



कृषी यंत्र की करन योजना 2022 : 
सर्व जलद गतीने रुजलेली योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यासाठी कोण कोणती नियम व अटी आहेत याची माहिती आज आपण घेणार आहोत.

यांत्रिकीकरण शेती व्यवसायातला अभिषेक घटक झालेला आहे काळाच्या ओघात शेती पद्धतीमध्ये बदल होऊन शेतकरी आता आधुनिकतेची काल करत आहे शिवाय शेतकऱ्याची आर्थिक स्थिती वेताची असलेले सरकार ही वेगवेगळ्या योजना राबवत आहे शिवाय याची जनजागृती झाल्यामुळे शेतकरी लाभ घेत आहे सर्वात जलद गतीने रुसलेली योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यासाठी कोण कोणते नियम अटी आहेत याची माहिती आपण आज घेणार आहोत.

 कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 :- कमी खर्चात जास्त शेती उत्पन्नासाठी यंत्रिकीकरण आवश्यक आहे यांत्रिकीकरण म्हणजे जिथे शक्य असेल तिथे यंत्र की द्वारे शेती काम करून घेण्याची प्रक्रिया कृषी यंत्रिकी करून योजनेअंतर्गत यंत्र की करण्यासाठी कर्ज व इतर सुविधा पुरवल्या जातात ज्यानुसार शेतकरी कमी किमतीत जास्त उत्पन्न घेऊ शकतात. कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 अंतर्गत ट्रॅक्टर ट्रेडर उडणारी फॅन औषध फवारणी पंप डस्टर सिंचन पंप ग्रामीण बँक मार्फत पुरवल्या जातात. यांत्रिकीकरणामध्ये शेतकऱ्यांना 80% पर्यंत अनुदान हे दिले जाते जेणेकरून शेतकरी साथ विकास करू शकतात आणि उत्पन्न वाढीसाठी सरकार वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करीत असून यंत्रिकीकरण त्याबद्दलच एक भाग आहे.


कोणत्या उपकरणाला किती अनुदान याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे :- 
पंप सेट 7.5 एचपी पर्यंत ला त्याचा किमतीची 50% किंवा जास्तीत जास्त दहा हजार पर्यंत अनुदान मिळते.

४० एचपी पर्यंत ट्रॅक्टरला त्याचे मूळ किमतीचे निर्देशक किमतीच्या 20% अथवा जास्तीत जास्त 45 हजार रुपये एवढे अनुदान प्रस्तावित आहे.

आठ एचपी पावर टिलर ला त्याची किमतीची 40% किंवा जास्तीत जास्त 45 हजार रुपये पर्यंत अनुदान हे मिळते.

पावर थ्रेशरला मूळ किमतीचे 40% अनुदान किंवा जास्तीत जास्त वीस हजार रुपये मिळतात.

ट्रॅक्टरची फवारणी यंत्र करता 25% नेते आमदार स्वरूपात किंवा चाळीस हजार रुपये देऊन केले जातात.

ट्रॅक्टर साठी रोटावेटर हा महत्त्वाचा घटक आहे रोटावेटर चे निर्देश किमतीचे 50 टक्के किंवा 30 हजार रुपये पर्यंत देव केले जातात.

कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :- 

शेतकऱ्याच्या आधार कार्ड
बँकेचे पासबुक
सातबारा आठ अ 
जय यंत्र खरेदी केले आहे त्याच्या ओरिजनल बिल
जर ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या नावावर असेल तर त्यावरच अनुदान मिळेल.

अटी व नियम :-  शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवाशी असावा शेतकरी च्या नावावर जमीन असावी अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती या विभागात मोडत असेल तर त्यांनी जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
कृषी यांत्रिकीकरण योजना अर्ज ऑनलाईन:-  तुम्हाला जर कृषी केंद्र योजना 2022 ला मिळत असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर कृषी विभागाचे मुख्य पोस्ट उघडेल.

 मुख्यपृष्ठ वरच  एप्लीकेशन किंवा लिंक दोन असे पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकी कोणतीही त्यात पाहिल्यावर क्लिक करावे लागेल.

नंतर पुढील उत्तर तुमच्यासमोर कृषी यंत्र केलेल्या योजना 2022 चा अर्ज उघडेल.

हातामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अजून भरावी लागेल चुकीची माहिती आढळत तुम्ही पात्र ठरणार नाही.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सप्रेम बटन वर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे कृषी येथे 2022 साठी अर्ज करू शकता.
अर्ज भरताना तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुमच्या गावाकरिता लिहून लग्नाची संपर्क साधून तोटे दूर करता येतात.

Comments

Popular posts from this blog

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

पोलीस भरती 2022

महाराष्ट्र शेळी पालन योजना 2022