ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना

⭕ नविन ट्रॅक्टर ट्रॉली साठी मिळणार 90 टक्के अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू 🔊

      
    १. केंद्र शासनाचे व राज्य शासनाच्या एकत्रितपणे राबवलेली ही योजना आहे या योजनेमध्ये केंद्र सरकार 60 टक्के व राज्य सरकारचा 40%  निधी लाभार्थ्यांना  प्रधान करत आसते
विविध प्रकारच्या अवजाराच्या खरेदी करता. या योजना मार्फत अर्ज करता येतो. उदाहरणार्थ ट्रॅक्टर अवजारे पावर टिलर व स्वयंचलित अवजारे इत्यादी..
            
     
 

  २. ⭕🚜🚜 ट्रॅक्टर साठी व ट्रॅक्टरचलीत  अवजारांसाठी  कशाप्रमाणे अर्ज करावा खालील प्रमाणे
                 👇👇👇👇👇👇
       
         महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी अवजारासाठी अर्ज करण्यास ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून तुम्ही शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकता. शेतीविषयक सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन तुम्ही अर्ज केला व त्या योजनेच्या पात्रतेत तुम्ही बसला की तुम्हाला शासकीय अनुदान दिले जाईल. किंवा अनुदाना मार्फत तुम्हाला यंत्रे अवजारे मिळतील. अर्ज करण्यासाठी सर्वात खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे त्याचे आधी या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
       

   ३.        ⭕  या योजनेसाठी अनुदान किती 
                    मिळते खालील प्रमाणे
                   👇👇👇
  ट्रॅक्टर साठी यासोबत इतर कृषी अवजारांसाठी 40% व 50 टक्के शासकीय अनुदान मिळते, ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकरी आणि महिला शेतकरी त्यासोबतच अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना 40% आणि इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के शासकीय अनुदान मिळते.
      
       ४.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे लागतात
            
            या योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो व अर्ज करत असताना सर्वसाधारण प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना
  
         १. शेतकऱ्यांना सातबारा उतारा व 8अ खाते क्रमांक
         २.  आधार कार्ड बँक पासबुक 
     इत्यादी कागदपत्रे लागतात. इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना जातीचे प्रमाणपत्र लागते. 
     
       ५. ⭕ लाभार्थी निवडीसाठीचे प्राधान्य आशा प्रकारे
                   ‌‌‌ 👇👇👇👇👇👇👇👇
                महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने केल्यावर, त्या ठिकाणी राज्य शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढली जाते. लॉटरी काढल्यानंतर जे लाभार्थी शेतकरी असतील, त्यांची निवड योजनेसाठी होते व त्यांना याचा मेसेज त्यांच्या मोबाईल वरती पाठवला जातो.    
         
६.⭕    लाभार्थी निवडीसाठीचे प्राधान्य खालील प्रमाणे 

               ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढत असताना अपंग किंवा दिव्यांग शेतकऱ्यांसाठी तीन अर्ज आरक्षित असतात, यासोबतच महिला शेतकरी यांना पण तीन अर्ज आरक्षित असतात, परंतु त्यांचे अर्ज पुरेशा प्रमाणात नसतील तर इतर लाभार्थ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला जातो. यासोबतच अनुसूचित जाती, जमातील प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या आरक्षणाप्रमाणे लॉटरीच्या माध्यमातून निवड केली जाते.
     
      ७. ⭕लाभार्थी निवड झाल्यावर अवजारे खरेदी साठी शासनामार्फत मिळणारी पूर्वसंमती
         
       लॉटरीमध्ये निवड झाली की शेतकऱ्यांना पूर्वसंमतीचे पत्र भेटते, ते पत्र त्यांना ऑनलाईन प्रिंट सुद्धा करता येते. पूर्व संमती मिळाल्यानंतर विहित मुदतीत शेतकऱ्यांनी योजनेच्या माध्यमातून अवजारे खरेदी करणे आवश्यक आहे. अवजारे खरेदी केल्यानंतर त्यांची संपूर्ण तपासणी केली जाते व शासकीय अनुदान तुम्हाला प्राप्त होते.

शेतकरी मित्रांनो विविध शासकीय योजनांसाठी महाडीबीटी पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सेवा उपलब्ध झाली आहे. महाडीबीटी शासकीय वेबसाईट असून त्यावर तुम्ही कृषी यांत्रिकीकरणासाठी यासोबतच दाल मिल इत्यादी गोष्टींसाठी अर्ज करू शकता.
    
       ⭕ योजनेचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा  
       
      •   ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वात आधी महाडीबीटी या पोर्टल वरती जाऊन आपली स्वतःची नोंदणी करून घ्यायची आहे. खालील दिलेले लिंक वरती केले की तुम्ही महाडीबीटी या पोर्टल वरती जाता.
     
• पोर्टल वरती गेल्यानंतर व नाव नोंदणी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक, यासोबतच सातबारा नंबर, आठ अ खाते नंबर इत्यादी कागदपत्रांची माहिती अपलोड करायची आहे.

• यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय दिसेल, या पर्यायी वरती तुम्ही क्लिक केले की विविध बाबी तुमच्यासमोर येतील. त्यामध्ये जि माहिती विचारली आहे ती व्यवस्थितपणे भरायची आहे. 

• महाडीबीटी या पोर्टल वरती वाहतूक साधने अशा पर्यायावरती क्लिक करून, ट्रॅक्टर ट्रॉली हा पर्याय निवडायचा आहे.

• त्या पर्यायावर क्लिक करून सेव बटन वरती क्लिक करायचे आहे आणि वेबसाईटच्या सर्वात खाली सबमिट हे बटन दिसेल त्या सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.

 • सबमिट या बटणावरती क्लिक केले की तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज ची प्रक्रिया पूर्ण केली आहे असे समजेल.
   
   • यानंतर पुढील काम शासनाचे आहे, तुम्ही या योजनेस पात्र ठरत असाल किंवा लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागत असेल तर, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल, तुम्ही जर लाभार्थी असाल तर तुमच्या नंबर वरती शासनामार्फत कळवले जाईल.

खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  
           👇👇👇🖊️🖊️🖊️
        
         
       
    
             

Comments

Popular posts from this blog

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

पोलीस भरती 2022

महाराष्ट्र शेळी पालन योजना 2022