ई-श्रम कार्ड ऑनलाइन काढा पाच मिनिटात
⭕ ई-श्रम कार्ड काढा पाच मिनिटात E SHRAM CARD ONLINE REGISTRATION
नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन लेखात आपण असंघटित कामगारांसाठी असलेले श्रम कार्ड बद्दल जाणून घेणार आहोत भारत सरकारने इश्रम कार्ड साठी नवीन पोर्टल चालू केली आहे या नवीन वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे श्रम कार्ड काय म्हणतात बनवू शकता.
सर्वात पहिले ईश्रम कार्ड म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊया
मित्रांनो विश्राम काळे भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी बनवलेली एक सुविधा आहे यात कामगारांना विश्राम नावाचे कार्ड दिले जाते याद्वारे कामगारांना सरकार द्वारे सामाजिक सुरक्षा तसेच विमा संरक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.
या पोर्टलवर संबंधित कामगार नोंदणी करायची आहे नोंदी झाल्यानंतर त्या कामगारांनी ई श्रम कार्ड दिले जाते.
ई श्रम कार्ड साठी कोण कोण अर्ज करू शकतो?
मित्रांनो आपल्या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे बांधकाम क्षेत्राचे काम करत स्थलांतर मजूर फिरवली घर कामगार आणि स्थानिक रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर भूमी शेतमजूर तसेच असंख्य क्षेत्रातील कामगिरी सर्व कामगिरी श्रम काढण्यासाठी अर्ज करू शकतात.
फक्त इ श्रम कार्ड साठी त्या कामगाराचे वय 18 ते 59 या दरम्यान असो. तसेच आयकर भरणारे EPFO, ESIC
यांची शेतीशी असणारे व्यक्तीला ईश्रम कार्ड साठी नोंदणी करू शकत नाही.
आता ई-श्रम कार्ड हे कसे काढायचे ? ते आपण बघूया खालील प्रमाणे स्टेप बाय स्टेप 👇👇👇
1 • सर्वात पहिले तुम्हाला गुगल क्रोम मध्ये UMNAG असे सर्च करायचे आहे.
त्यातली सर्वात पहिली वेबसाईट http://umang.gov.in
या लिंक वर क्लिक करायचे आहे
2 • त्यानंतर उजव्या साईडला लॉगिन रजिस्टर असे बटन त्यावर क्लिक करायचे आहे
3• नंतर पुढची पेज येईल त्यावर जर तुमचं UMANG
वेबसाईटवर अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर आणि MPIN
टाकून लॉगिन करू शकता जर अकाउंट नसेल तर तुम्ही रजिस्टर करू शकतात त्यासाठी खालील असलेली CREATE ACCOUNT या लिंक वर क्लिक करायचे आहे.
4 • सर्वात पहिले तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर गेट ओटीपी यावर क्लिक करायचे आहे ओटीपी येईल तिथे टाकायचा आहे नंतर कॅपच्या कोड आहे तसेच टाकायचा आहे व टर्म्स अँड कंडिशन वर टिक करायचा आहे आणि शेवटी रजिस्टर बटन वर क्लिक करायचे आहे.
5 • त्यानंतर तुम्हाला पिन (MPIN) तयार करायचा आहे (म्हणजे लॉगिन करण्यासाठी पासवर्ड). चार डिजिट चा पिन टाकून खाली पुन्हा एकदा पिन टाकून Next बटन वर क्लिक करायचे आहे. हा पिन भविष्यात तुम्हाला या वेबसाइट वर लॉगिन करण्यास कामाला येईल.
6 • आता तुमच्यासमोर एक पॉप उप उघडेल, या मध्ये जी माहिती/प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते ऑपशनल आहेत; म्हणजे माहिती भरली नाही तरी चालेल.
7• पुढच्या पेजवर तुम्हाला सर्च ऑप्शन दिसेल ते तुम्हाला ई-श्रम असे सर्च करायचे आहे.
8• ई-श्रम सर्च केल्यानंतर तुम्हाला department ऑप्शन मध्ये इ श्रम सर्विस ऑप्शन दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करायचे आहे.
9• त्यानंतर तुम्हाला general services registration या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
10 • आता येथे तुम्हाला दोन्ही ऑप्शन हे No/No करायचे आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचं कोणत्याही प्रकारचा पीएफ अकाउंट नाहीये किंवा पीएफ तुमचा कापला जात नाहीये किंवा तुम्ही ESIC मेंबर नाहीये. हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला NO करायचे आहे. कारण यापैकी तुमचं काहीही असेल तर तुम्ही eshram कार्ड काढू शकत नाही. त्यानंतर तुम्हाला Next ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
आधार कार्ड वरची माहिती आता तुम्हाला आधार कार्ड विषयी माहिती द्यायची आहे.
1• तुम्हाला आता मोबाईल नंबर विचारला जाईल, जो मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड ला लिंक असेल तोच मोबाईल नंबर तुम्हाला येथे टाकायचा आहे. नंतर तुम्हाला OTP येईल तो OTP तुम्ही तेथे टाकून Verify OTP वर क्लिक करायचे आहे.
2• पुढच्या पेजवर तुम्हाला तुमची आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. I agree वर क्लिक करून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्या सोबत आधार कार्ड ला लिंक असलेली माहिती दिसेल जसे नाव जन्मतारीख इत्यादी नंतर माहिती तपासून I agree वर क्लिक करून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
आता तुम्हाला पाच प्रकारची माहिती द्यायची आहे.
१. पर्सनल इन्फॉर्मेशन
2. रेसिडेंटल डिटेल्स
3. एज्युकेशन क्वालिफिकेशन
4. ॲक्युपेशन अँड स्किल्स
5. बँक अकाउंट डिटेल्स
• पर्सनल इन्फॉर्मेशन वैयक्तिक माहिती
पुढच्या पेजवर तुम्हाला वैयक्तिक माहिती द्यायची आहे
जे लाल रंगाचे स्टार असतील, तीच
माहिती जरी दिली तरी चालु शकते.
तुमचा मोबाईल नंबर इंटर करायचा आहे. तुम्हाला त्यात मॅरीड आहात की अन मॅरीड आहात टाकायचे आहे. नंतर वडिलांचे नाव आणि तुमची जी कॅटेगिरी आहे ती टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही अपंग आहात की नाही ते टाकायचे आहे.
2• नंतर तुम्हाला Nominee Details टाकायचे आहे. त्यामधे तुम्हाला नॉमिनी चे नाव, त्यांची जन्मतारीख, जेंडर आणि त्यांचं तुमच्यासोबत नात टाकायच आहे व Submit बटन वर क्लिक करायचे आहे.
• रेसिडेंटल डिटेल्स न्यू निवासी माहिती
E shram card online registration step 👇👇
1: सर्वात पहिले महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे.
स्टेप 2: नंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुम्ही कुठे राहतात ते निवडायच आहे.
स्टेप 3: नंतर तुम्हाला पर्मनंट (कायम) आणि करंट (चालू) पत्ता द्यायचा आहे.
सर्वात पहिले करंट ऍड्रेस विचारला आहे तर तुम्ही ग्रामीण भागातून आहे की शहरी भागातून ते सिलेक्ट करायच आहे. ग्रामीण भागात असेल तर Rural आणि शहरी भागात असेल तर Urban असे टाकायचे आहे. त्यानंतर हाऊस नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर तुम्ही आत्ता कोणत्या जिल्ह्यमध्ये राहतात ते टाकायच आहे. ते टाकलं तर तुम्ही कोणत्या तालुक्यात राहतात ते निवडायचे आहे. त्यानंतर गावाचं नाव व पिनकोड आणि तुम्ही त्या जागेवर किती वर्षे पासुन राहतात ते निवडायचे करायचा आहे.
स्टेप 4: तुम्हाला परमनंट ऍड्रेस विचारला जाईल तर त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागातून आहात की शहरी भागातून हे टाकायचे आहे व नंतर बाकीची माहिती जी असेल ती टाकून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.
1: यामध्ये तुम्हाला तुमचे शिक्षण किती झालेल आहे, ते तुम्हाला द्यायचं आहे. जे काय तुमचं शिक्षण झाले असेल किंवा नसेल ते टाकायच आहे.
स्टेप 2: नंतर तुम्हाला तुमचा Monthly Income Slab (मासिक उत्पन्न स्लॅब) सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही दहा हजार पेक्षा कमी कमवतात की जास्त ते सिलेक्ट करायचा आहे. तुमचं जे इन्कम आहे ते निवडायचं आहे त्यानंतर संबिट Submit बटन वर क्लिक करायचे आहे.
• ॲक्युपेशन अँड स्किल्स व्यवसाय आणि कौशल्य
1: Primary Occupation मध्ये तुमचा व्यवसाय काय आहे, तुम्ही काय काम करतात ते टाकायचं आहे. तुम्हाला सर्च करण्यासाठी सुद्धा ऑप्शन देतात. त्यामध्ये तुम्ही जे काही काम करतात तेथे सर्च करायचे आहे. उदा. Agriculture असे टाकायचे आहे.
जर तुम्हाला भरपूर ऑप्शन बघायचे असेल तर तुम्हाला तेथे कोडचा देखील ऑप्शन दिलेला आहे. जिथे Primary Occupation आहे तिथे खाली निळ्या रंगांमध्ये लिहिलेले आहे तिथे क्लिक करायचं आहे. जे NCO कोड आहे. तुम्ही कोणत्या कोड मध्ये बसता आहे तुम्हाला चेक करायचा आहे.
स्टेप 2: नंतर तुम्ही तिथे किती वर्ष काम करता आणि अनुभव किती आहे तो टाकायचा आहे. नंतर संबिट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
• बँक अकाउंट डिटेल्स बँकेची माहिती
1: तुम्हाला तुमचा बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. व तो अकाउंट नंबर तुम्हाला पून्हा एकदा करायचा आहे.
स्टेप 2: नंतर तुमच्या बँक अकाउंट वर तुमचं काय नाव आहे ते पूर्ण स्पेलिंग सहित टाकायचे आहे.
स्टेप 3: नंतर IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर सर्व माहिती भरून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.
Submit बटन वर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर तुम्ही भरलेली सर्व माहिती दिसेल. ती एकदा चेक करून घ्यायची आहे. सर्व माहिती बरोबर असेल तर सर्वात खाली यायचं आहे आणि सर्वात खाली टर्म्स अंड काँडिशन्स (Terms and Conditions ) वर टिक करून Submit बटन वर क्लिक करायचे आहे.
जसे तुम्ही सबमिट बटन वर क्लिक कराल तेव्हा तुमचे ई-श्रम कार्ड जे आहे ते तयार झालेले असेल आणि ते डाऊनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड या ऑप्शन वर क्लिक करून ते डाऊनलोड करायचे आहे.
•ई -श्रम कार्ड चे फायदे
👇👇👇👇👇
मित्रांनो, ज्या मजुरांनी ई श्रम कार्ड नोंदणी करून घेतले आहे त्यांना देशात कुठेही रोजगार मिळवणे सोपे होणार आहे.ई श्रम पोर्टल वर नोंदणी केलेल्या कामगारांना 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण दिले जाणार आहे.ई श्रम कार्ड धारक कामगाराचा अपघात झाल्यास, मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण पणे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांची रक्कम मदत म्हणून दिली जाईल. तसेच जर कामगारास अंशतः अपंगत्व आले तर विमा योजने अंतर्गत त्याला 1 लाख रुपये मिळतील. (प्रत्येक राज्याची पोलिसी वेगळी असू शकते)तसेच या कार्डाच्या सहाय्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना, स्वयं रोजगारासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली, सामाजिक सहाय्य योजना इत्यादी या सारख्या राष्ट्रीय योजनांचा लाभ मिळू शकतो.तसेच कामगार विभागाच्या सर्व योजनांचा लाभ मिळतो. जसे की मोफत सायकल, मोफत शिलाई मशीन, मुलांसाठी शिष्यवृत्ती, तूमच्या कामासाठी मोफत साधने इत्यादी.काहींना घर बांधणीसाठी मोफत निधी ही दिला जातो.केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा थेट लाभ ई श्रम कार्ड धारकांना मिळणार आहे.त्याच बरोबर भविष्यात लवकरच या सोबत रेशन कार्ड सुद्धा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित कामगाराला देशातील कोणत्याही दुकानातून रेशन मिळू शकेल.
• ई श्रम कार्ड चे तोटे किंवा नुकसान काय आहेत?मित्रांनो
👇👇👇👇👇👇
, जर तुम्ही इतर लोकांचे बघून ई श्रम कार्ड काढले असेल आणि जर तुम्ही उच्च शिक्षण घेत आहात तर ई श्रम कार्ड काढणे तुमच्यासाठी नुकसान ठरू शकते. कारण यामुळे भविष्यात तुम्हाला नोकरी मिळवण्यास किंवा शिष्यवृत्ती मिळवण्यास अडचणी येऊ शकतात.तसेच ई श्रम कार्ड आधार कार्डच्या माहितीच्या आधारे बनवलेले असल्याने विद्यार्थ्यांनी ई श्रम कार्ड बनवू नये. नाहीतर भविष्यात नुकसान होऊ शकते.जर तुम्ही ई श्रम काढले असेल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार असाल तर तुम्हाला परीक्षेला बसू देण्यात येणार नाही. तसेच सरकारी नोकरी मिळण्यास अडचणी येतील.जे वृद्ध लोक आता ई श्रम कार्ड बनवत आहेत त्यांना वयाच्या 60 वर्षा नंतर वृद्धापकाळात पेन्शन योजने साठी अर्ज करू शकणार नाहीत.या शिवाय वृद्ध महिला सुद्धा 60 वर्षानंतर पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.म्हणूनच मित्रांनो, उगाच लालचे पोटी इ श्रम कार्ड बनवू नका. एकदा ई श्रम कार्ड काढले की परत मिटवणे अवघड आहे. जर तुम्ही चुकून ई श्रम कार्ड तयार केले असेल तर ते डिलीट करण्याची प्रोसेसचे वेबसाइट वर लवकरच अपडेट होईल.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ई श्रम कार्ड चे फायदे तोटे बद्दल व इतर माहिती बद्दल जाणून घेतले आहे. आशा करतो की तुम्हाला आजचा लेख आवडला असेल. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद!
ई श्रम कार्ड साठी या लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👇
Comments
Post a Comment